Land Record:जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारात फसवणूक होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी?
नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत की जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारात Land Record आपली फसवणूक होऊ नये म्हणून आपण काय काळजी घेतली पाहिजे? जमीन खरेदी करताना कुठले कागदपत्रे आपण तपासून पाहिले पाहिजेत. जमीन खरेदी विक्री Land Record करताना कुठली काळजी घेतली पाहिजे या विषयीची माहिती आपण आज पाहणार आहोत. जमिनीच्या व्यवहारांमध्ये Land Record नक्की…