गावठाणा जवळील एवढ्या अंतरावर लागणार नाही ‘एनए’ ची गरज

Land Record

गावठाणा (LAND RECORD) पासून एवढा मीटरच्या आत समाविष्ट गटाच्या जमीन मालकांना आता बिनशेती परवानगीची अर्थात एनए (NA) ची गरज राहणार नाही. शासनाने 13 एप्रिल 2022 रोजी यासंबंधीचे आदेश जारी केले आहेत. या आदेशामुळे अशा जमीन मालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

👉एवढ्या अंतरावर लागणार नाही ‘एनए’ ची गरज👈
 👇👇👇👇

👉👉यावर क्लिक करा👈👈

आतापर्यंत गावठाण मर्यादेला अगदी लागून असलेल्या शेतीत (Land Record) ढाबा, हॉटेल टाकायचे असेल, पेट्रोल पंप उभारायचा असेल तर ती जमीन अकृषिक (एनए) करणे बंधनकारक होते. प्रत्यक्ष्यात  एनए ची प्रक्रिया अतिशय क्‍लिष्ट आहे त्यासाठी दहा ते बारा वेगवेगळ्या विभागाच्या एनओसी लागतात. त्यासाठी मोठा खर्चही होतो.

उपविभागीय महसूल अधिकाऱ्याकडे (Land Record) एनए आनेक प्रस्ताव दाखल होतात. मात्र एखाद्याचा मास्टर (Land Record) अथवा वजनदार माणसाचा प्रस्ताव मंजूर होतात. सामान्याचे प्रस्ताव वर्षानुवर्षे मंजुरीच्या प्रतीक्षेत पडून राहतात. त्यामुळे जमीन मालकाला आपली जमीन व्यवसायासाठी वापरता येत नाही. तुकडेबंदील  हि अडचण शासनाने ओळखली. त्यामुळेच गावठाण मर्यादेच्या एवढ्या मीटर परिसराचे जमिनीला (Land Record) आता एनए ची गरज राहणार नसल्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

👉एवढ्या अंतरावर लागणार नाही ‘एनए’ ची गरज👈
 👇👇👇👇

👉👉यावर क्लिक करा👈👈

 

👉शासन निर्णय पाहण्यसाठी👈
 👇👇👇👇

👉👉यावर क्लिक करा👈👈

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *