Pm kisan योजनेची E-KYC करण्यासाठी 31 मार्च ही मुदत
Pm kisan प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकर्यांना केवायसी करण्यासाठी 31 मार्च 2022 अंतिम मुदत देण्यात आली आहे. 31 मार्च पर्यंत जे शेतकरी ही केवायसी करतील तेच पुढील योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र राहणार आहेत. 👉E -KYC करण्यासाठी 👈 👇👇👇👇 👉👉यावर क्लिक करा👈👈 प्रधानमंत्री किसान सन्मान निधी Pm kisan योजना ही 2018 पासून सुरू आहे परंतु…