ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहिर; या तारखेला होणार मतदान
राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांनी दिनांक 28 जून 2022 रोजी परिपत्रक काढून ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम gram panchayat election program जाहीर केला आहे. सदरची निवडणुकी इतर मागासवर्गीय आरक्षणाशिवाय होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने कोकण वगळता इतर ठिकाणी च्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. 👉ग्रामपंचायत निवडणूक दिनांक व तालुक्यातील किती ग्रा.पं. निवडणूक होणार आहे…