mregs

ग्रामपंचायत अंतर्गत MREGS ची कामे पहा घरबसल्या मोबाईलवर

नमस्कार मित्रांनो आपण आपल्या ब्लॉग च्या माध्यमातून वेग वेगळी माहिती पाहत असतो. तसेच माहितीपैकी महत्त्वाची माहिती म्हणजे आपल्या ग्रामपंचायत अंतर्गत एमआरजीएस योजने (government schemes) मध्ये आपल्या गावांमध्ये कोणाला लाभ दिला आहे किंवा कुठले सार्वजनिक काम चालू आहे याची माहिती घेणार आहोत. सदरची माहिती (government schemes) घरबसल्या मोबाईल वर पाहू शकतात. 👉ग्रामपंचायत अंतर्गत MREGS ची कामे…

Read More