
शेतकरी असल्याचा दाखला कसा काढायचा
नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत शेतकरी (FARMER) असल्याचा दाखला कसा काढायचा. सदरचा दाखला तुम्ही मोबाईलवर घरबसल्या शासनाच्या पोर्टल वरून काढू शकता. तर आज आपण पाहणार आहोत सदरच्या पोर्टल वरून दाखला (FARMER) कसा काढायचा. प्रथम तुम्हाला पोस्टमध्ये दिलेल्या लिंक वर (FARMER) क्लिक करावे लागेल त्यानंतर तुम्ही जर पहिल्यांदी सदरच्या पोर्टलवर भेट करायचा असेल तर तुम्हाला…