
वडिलोपार्जित जमिनीच्या/संपत्तीच्या वारसदाराची वाटप नोंद कशी करतात
वडिलोपार्जित असलेल्या जमिनीची (Land Record) वारस नोंद करायची असेल तर ती कशी करतात त्याची माहिती आज आपण घेणार आहोत. वडिलोपार्जित जमिनीचे (Land Record) वाटप करण्याकरता जी कायदेशीर पद्धत आहे त्या विषयाची माहिती या लेखात पाहणार आहोत. 👉वडिलोपार्जित जमीन नावावर करण्यासाठी किती खर्च येतो👈 👇👇👇👇 👉👉यावर क्लिक करा👈👈 कुटुंबातील कर्ता व्यक्ती मयत झाल्यास वडीलोपार्जित असलेली जमीन…