
KCC : पशूपालकांनो योजनेत लाभ घ्या अन् 3 लाखापर्यंतचे कर्ज मिळवा, अशी आहे प्रक्रिया अन् अंतिम मुदत
शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य आणि केंद्र सरकार (Bank Loan) वेगवेगळ्या योजना राबवत आहे. केवळ शेती व्यवसयाशी निगडीत नाही तर जोडव्यवसयालाही पाठबळ देण्याचे काम केले जात आहे. त्याच अनुशंगाने सध्या किसान क्रेडिट कार्ड नावारुपाला आलेली आहे. या योजनेअंतर्गत पशूपालनासाठी व्यवस्थापन करता यावे म्हणून 1 ते 3 लाखापर्यंतचे कर्ज (Bank Loan) मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य आणि केंद्र…