न्यायालय मार्फत जमिनीची मोजणी कशी करावी
जमीन मोजणी land record:-गावागावात प्रत्येक ठिकाणी जमीन हा महत्त्वाचा घटक आहे. बऱ्याच वेळेस शेजारी आपल्या जमिनीवर अतिक्रमण करून आपली जमीन बळकावतात. आपण बळकावलेल्या जमिनीसंदर्भात (Land Record) भूमी अभिलेख कार्यालय या ठिकाणी जमीन मोजणी साठी अर्ज करतो. हे हि वाचा:-घरबसल्या 50 हजार ते 1 लाखापर्यंत लोन फक्त 2 मिनिटात तेही बिनव्याजी जमीन (Land Record) मोजणी करण्याचे…