Headlines
Death Certificate Online

ऑनलाईन मृत्यु प्रमाणपत्र काढा फक्त 24 रुपयात

आज आपण मृत्यू प्रमाणपत्र/मृत्यू प्रमाणपत्र (online death certificate) कसे मिळवायचे आणि का मिळवायचे यावर चर्चा करणार आहोत. . चला तर मग पाहूया मोबाईलवरून मृत व्यक्तीचे मृत्यूचे प्रमाणपत्र ऑनलाईन कसे काढले जाते. तर आता तुम्हाला गुगल क्रोम उघडून आपले  सरकार टाइप करायचे आहे. आपले  सरकार टाइप केल्यानंतर तुम्हाला उजव्या कोपर्यात 3 ठिपके दिसतील. खाली येण्यासाठी त्यावर…

Read More