‘या’ तारखेला लागणार 10 वी 12 वीचा निकाल दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना पेपर तपासणीचे काम पूर्ण झाले आहे . त्यामुळे येत्या 8-10 जूनमध्ये बारावीच्या निकाल लागण्याची शक्यता आहे. तर 10 वी चा निकाल 15 जून पर्यंत लागणार आहे . Maharashtra Saur Krushi Vahini Yojana:सौर प्रकल्पासाठी जमीन भाड्याने द्या आणि हेक्टरी 1 लाख 25 हजार वार्षिक मिळवा; असा करावा लागणार अर्ज