शेतकऱ्यांसाठी खुशखबर!आज दुपारी केंद्र आणि राज्याचे मिळून 6 हजार रुपये शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार
namo kisan 2024: राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एकाचवेळी राज्य आणि केंद्राचे मिळून सहा लाख रुपये जमा होणार आहेत. पीएम किसान सन्मान निधी (PM Kisan Nidhi Yojana) योजनेचा सोळावा हफ्ता उद्या म्हणजेच 28 फेब्रुवारीला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. 6 हजार रुपये खात्यात जमा होणार येथे पहा पात्र लाभार्थी यादी PM Kisan…