Board Exams Updates : 10 वी-12 वीच्या बोर्डाच्या परीक्षेचा पॅटर्न बदलला;बोर्डाच्या परीक्षा होणार बंद, विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
Board Exams Updates: दहावी आणि बारावीच्या परीक्षाही आता सहामायी आणि वार्षिक म्हणजेच सेमिस्टर पॅटर्नमध्ये घेण्याचा निर्णय केंद्रीय शिक्षण मंडळाने घेतला आहे. त्यामुळे, आता नव्या शैक्षणिक धोरणानुसार, विद्यार्थ्यांना वर्षातून दोनदा परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे. MSRTC Recruitment 2024: एस. टी. महामंडळात मोठी भरती; पात्रता 10 वी पास, जाणून घ्या पदे आणि वेतन New Exam Pattern For…