अर्ज कुठे करायचा?लाभ कसा घ्यावयाचा? योजनेसाठी महत्वाच्या अटी

कसा घ्यावयाचा लाभ? प्रधानमंत्री ट्रॅक्टर योजना ही कृषी विभागाच्या माध्यमातून राबवली जात आहे. याकिरता अर्ज करण्याचे अधिकार हे सीएससी केंद्राना देण्यात आलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना सीएससी केंद्रावरच जाऊन अर्ज करावा लागणार आहे. याकरिता आधार कार्ड, जमिनीचा सातबारा उतारा, 8 अ, बॅंकेचा तपशील म्हणजे पासबूक, पासपोर्ट साईजचे फोटो हे सोबत ठेवावे लागणार आहेत. शिवाय अडचण आल्यास…

Read More

अर्जासोबत सादर करावयाची कागदपत्रे

हे हे वाचा:-सिलिंग कायद्यानुसार एक व्यक्ती किती जमीन धारण करू शकते अर्ज सादर करतानासविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर), पॅनकार्ड, आधार कार्ड, रहिवाशी पूरावा (मतदान ओळखपत्र,वीज देयकाची प्रत), छायाचित्र,अनुभवाचे प्रमाणपत्र, वार्षिक लेखामेळ,आयकर रिटर्न, प्रशिक्षण प्रमाणपत्र,जमिनीचे कागदपत्र, बॅंकेचा रद्द केलेला धनादेश इत्यादी सादर करणे (अपलोड) अनिवार्य असून, जीएसटी नोंदणी इत्यादी उपलब्ध असल्यास सादर करावे.  

Read More
today soyabin rate

सोयाबीन बाजार भाव दि.०४/०१/२०२२

सोयाबीन चे दि.०२/०१/२०२२  चे soyabin rate  जिल्ह्यानुसार बाजार  भाव दिलेले आहेत. कुठल्या जिल्ह्याचे बाजार भाव पाहायचे त्या जिल्यावर क्लिक केल्यावर बाजार soyabin rate भाव दिसतील. हे हि वाचा:-एखाद्याच्या नावावर किती शेती आहे; पहा आपल्या मोबाईलवर अकोला अमरावती बुलढाणा यवतमाळ वाशिम औरंगाबाद बीड जालना उस्मानाबाद लातूर  नांदेड  हिंगोली परभणी नागपूर वर्धा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली नाशिक धुळे…

Read More
land record

जाणून घ्या कुटुंबातील जमीन वाटप सोपी पद्धत

कुटुंबातील जमिनींचे (Land  Record) वाटप करताना कुटुंबातील सर्वांची सहमती असल्यास आता केवळ अर्ज आणि कच्चा नकाशा दिल्यास हिश्याचे वाटप होणार आहे. त्यामुळे जमीन (Land  Record) मोजणीपासून ते प्रत्यक्ष सातबारा उताऱ्यात नाव नोंदविण्यापर्यंतच्या किचकट प्रक्रियेला फाटा देण्यात आला आहे. राज्याच्या जमाबंदी आयुक्तांनी याबाबतचा निर्णय घेतला असल्याने राज्यातील लाखो कुटुंबांतील (Land  Record) पोटहिश्श्यांचे वाटप सोपे झाले आहे….

Read More

अर्ज भरणास कधी पासून सुरु होणार

वीज बिल भरण्याची चिंता न करता प्रथम येणाऱ्यास प्राधान्य योजनेच्या (solar energy) आधारावर, ऑनलाइन पद्धतीने सौर (solar energy) कनेक्शनसाठी अर्ज पुढील आठवड्यात  सुरू होतील. यामुळे 3 हॉर्स पॉवरपासून 10 हॉर्स पॉवरपर्यंत वीजनिर्मिती (solar energy) होणार असून यामुळे लहान शेतकर्‍यांना शेतीच्या कामात (solar energy) मोठा फायदा होणार असून त्यांना विजेच्या समस्येला सामोरे जावे लागणार नाही

Read More

कांद्याचे नवीन वाण

तर दौंड तालुक्यातील पाटस येथील शेतकरी संदीप घोले यांनी सुमारे आठ वर्षे संशोधन करून नवीन जात ‘संदीप प्याज’ onion विकसित केली आहे. सदरच्या वाणाची onion टिकवण क्षमता पण जास्त आहे तसेच सदर कांद्यावर रोग प्रतिरोधक आहे. सदरच्या वाणाची रोगप्रतिकारक्षमता सात ते आठ महिने आहे. संदीप घोले यांनी शेतकऱ्याचे बोगस बियाणे आणि साठवण क्षमता कमी असल्यामुळे…

Read More

वारस प्रमाणपत्र मिळविण्यास किती कालावधी लागतो

अर्जावर कोर्ट फी अधिनियम, १८७० अन्‍वये आवश्‍यक ती कोर्ट फी अदा करावी. दावा दाखल झाल्‍यानंतर, न्‍यायालय ४५ दिवस मुदतीची नोटीस वर्तमान पत्रात प्रसिध्‍द करते. जर त्‍याबाबत कोणाचीही तक्रार प्राप्‍त झाली नाही तर वादीच्‍या नावे वारस दाखला दिला जातो. या सर्व प्रक्रियेला अंदाजे ५ ते ७ महिन्‍यांचा कालावधी लागतो. हे हि वाचा:-जमीन खरेदी-विक्री संबंधी महत्वाची माहिती

Read More