goverment job: शिपाई/सफाईगार’ पदांच्या ‘इतक्या’ पदांची भरती! पगार – १५ हजार ते ४६ हजार
goverment job:नोकरीच्या goverment job शोधत असणाऱ्या उमेदवारांची मोठी संधी उपलब्ध होत आहे.उच्च न्यायालय मुंबई येथे सफाईगार या पदांच्या 133 जागांची भरती भरती होणार आहे. पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. निवड झालेल्या उमेदवारास जिल्हा न्यायीक विभागातर्गत कोणत्याही न्यायालयात “शिपाई/सफाईगार” या पदावर नियुक्ती दिली जाईल. पूर्ण माहिती खाली वाचा freejob alert. जाहिरात पाहण्यासाठी व ऑनलाईन अर्ज…