sarpanch qualification:सरपंच पदासाठी शैक्षणिक अहर्ता लागू, “ही” इयत्ता उत्तीर्ण असाल तरच होता येणार सरपंच

sarpanch qualification

sarpanch qualification:सरपंचाची निवड थेट जनतेतून करण्याचा निर्णय हा यापूर्वीच घेण्यात आलेला होता . परंतु महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने ह्या निर्णयास स्थगिती देऊन सरपंचाची निवड ही सदस्यामार्फत करण्याचा निर्णय घेतला होता . परंतु आता पुन्हा आपल्या महाराष्ट्र राज्यात शिंदे फडणवीस सरकार आलेले आहे , त्यांनी हा सरपंचाची निवड थेट जनतेतून करण्याचा निर्णय पुन्हा घेतला आहे . या नवीन ग्राम पंचायत अधिनियमद्वारे सरपंच पदाची थेट निवडणूक Direct election to the post of Sarpanch करण्याची पद्धती अवलंजिण्यात येणार आहे.

सरपंच पदासाठी शैक्षणिक अहर्ता लागू,

“ही” इयत्ता उत्तीर्ण असाल तरच होता येणार सरपंच

आता या नवीन ग्राम पंचायत अधिनियमद्वारे प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकीकरिता तसेच पोट निवडणुकीकरिता ज्या व्यक्तीला सरपंच निवडणुकीत उभे राहायचे असेल म्हणजेच सरपंच पदासाठी sarpanch qualification नामनिर्देशन करायचे असल्यास त्या व्यक्तीचे नाव हे गावातल्या मतदार यादीत असले पाहिजे . त्याच प्रमाणे ग्राम पंचायत निवडणुकीत उभे राहणाऱ्या उमेदवाराचे वय 21 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असायला पाहिजे . या नवीन ग्राम पंचायत अधिनियमानुसार सरपंच किंवा उपसरपंचांच्या निवडणुकीच्या दिनांकापासून 2 वर्षांच्या कालावधीत अविश्वास प्रस्ताव करता येणार नाही . त्यानंतर जर सरपंच वर अविश्वास प्रस्ताव आल्यास ग्राम सभेत शिरगणना करून सध्या बहुमताने सरपंच या पदासाठी 3 प्रस्ताव हे घेता येणार आहे . जर सरपंच ( Sarpanch Election ) वरील अविश्वास प्रस्तावास मंजूर झाल्यास सरपंचाचे अधिकार हे उप – सरपंचाकडे देण्यात येईल . जर ग्राम सभेत सरपंच आणि उपसरपंच या दोघांवरही अविश्वास प्रस्ताव मंजूर झाल्यास त्यांचे अधिकार गट विकास अधिकारी यांच्याकडे असेल .
आरक्षण जाहीर झाल्यावर आपल्याकडे अटीशर्ती पूर्ण करणारा उमेदवार असावा. त्याला निवडून आणणे आवश्‍यक असल्याने पॅनेल प्रमुखांना आव्हान ठरणार आहे. थेट जनतेतून सरपंच निवडीबाबत 19 जुलै 2017 रोजी अधिसूचनेत सुधारणा करण्यात आली, तर 5 मार्च 2020 च्या अधिसूचनेत कलम 13 चा पोटकलम 2 अ मध्ये सरपंच शब्दाऐवजी सदस्य शब्द समाविष्ट करण्याबाबत सुधारणा झाली. एवढाच बदल झाला असून अन्य अटी 19 जुलै 2017 रोजी अधिसूचनेच्या सुधारणेतील कायम राहिल्या आहेत. आता सदस्यांमधून सरपंचाची निवड होणार असून निवडणुकीपूर्वी सरपंच आरक्षण न करता ते निवडणुकीनंतर करण्याचा निर्णय झाला.sarpanch qualification

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *