pm kisan 16’th instalment 2024 :पी एम किसान चा 16 हप्ता या तारखेला खात्यामध्ये जमा होणार..!
pm kisan 16’th instalment 2024 :पी एम किसान चा 16 हप्ता या तारखेला खात्यामध्ये जमा होणार..! pm kisan 16’th instalment 2024 पिएम किसान योजनेअंतर्गत देशातील सर्व खातेदार शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये दिले जातात. आतापर्यंत या योजनेचे 15 हप्ते वितरित करण्यात आले आहे. केंद्र सरकारकडून पिएम किसान योजनेअंतर्गत एक विशेष मोहीम राबवली जात आहे. ज्या…