
Weather Forecast: गणरायाच्या आगमनासह पाऊसही परतणार, 10 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा, कुठे कसा असेल पाऊस?
Weather Forecast:देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाची संततधार सुरू आहे. पुन्हा एकदा हवामान खात्याने अनेक राज्यांमध्ये आज म्हणजेच शनिवारी (१६ सप्टेंबर) पावसाबाबत अलर्ट जारी केला आहे. त्याचवेळी, हवामान खात्याने दक्षिण-पश्चिम मध्य प्रदेशसाठी रेड अलर्ट जारी केला आहे, जेथे पुढील तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. ST Bus News 2023 : एसटीतून या लोकांचा मोफत प्रवास बंद, पहा…