Edible Oils : खाद्यतेल झाले स्वस्त, 15 लिटर तेलाच्या डब्याचे नवीन दर जाहीर
Edible Oils : सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी. खाद्यतेलाचे दर घसरले. महिनाभरात शेंगदाणा तेलाचा १५ किलोचा डबा चारशे रुपयांनी स्वस्त झाला आहे. जाणून घ्या नवे भाव…भाज्यांच्या वाढलेल्या दरांमुळे गृहिणींचे बजेट कोलमडलेले असताना खाद्यतेलाच्या किमतीने थोडा दिलासा मिळला आहे. गेल्या महिनाभरापासून घाऊक बाजारात शेंगदाणा तेलासह इतर खाद्यतेलांचे दर घसरण्यास सुरुवात झाली आहे. बाजारात जवळपास वर्षभरानंतर शेंगदाणा तेल…