na

शेत रस्त्यासाठी ‘मातोश्री ग्राम समृद्धी योजना’ राबवणार; मंत्रिमंडळाचा निर्णय

मुंबई:- राज्यातील गावागावात शेत रस्ते village in india ,पांदन रस्ते तयार करण्यासाठी ‘मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पांदन रस्ते योजना’राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला या राज्यात दोन लाख किमी रस्ते बांधण्यात येणार आहे. राज्यातील शेतकरी व गावकरी समृद्ध व्हावेत या दृष्टिकोनातून मी समृद्ध तर गाव समृद्ध  आणि गाव समृद्ध तर माझा महाराष्ट्र समृद्ध ही…

Read More
nuksan bharpie yadi

या वर्षी दिपावळी मध्ये पडणार पाऊस- पंजाब डक

पंजाब डक:- या वर्षी मोठ्या प्रमाणावर मराठवाडा आणि विदर्भ या ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांचे हातचे पीक देखील गेलेले आहेत. अतिवृष्टीमुळे सोयाबीन,कापूस,तूर या पिकाला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. सध्या महाराष्ट्रातून परतीच्या पावसाने एक्झिट घेतली असली तरी येत्या दिपावळी मध्ये 2,3,4 तारखेला पाऊस येणार आहे असे हवामान तज्ञ पंजाब डक यांनी…

Read More
crop insurance

महिनाभरात पिक विमा ची नुकसान भरपाई मिळणार.

पुणे:- अतिवृष्टी बाधित पिक विमा नुकसान भरपाई शेतकऱ्यांना महिनाभरात मिळणार आहे. राज्य सरकारने 973 कोटी रुपये पहिला हप्ता जमा केल्यानंतर आता केंद्र सरकारी लवकरच 900 कोटी रुपये विमा कंपनीकडे जमा करणार असून त्यामुळे कंपन्यांना आत पैसे आदा करावेच लागतील. हे हि वाचा :-पी एम किसान योजनेचे दहाव्या हप्त्याचे पैसे हवे असतील तर कागदपत्रांमधील या त्रुटी…

Read More
PM kisan Samman nidhi Yojana

पी एम किसान योजनेचे दहाव्या हप्त्याचे पैसे हवे असतील तर कागदपत्रांमधील या त्रुटी दुरुस्त करा

नवी दिल्ली:- पी एम किसान योजना ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेले शेतकऱ्यांसाठी चांगली योजना आहे. योजनेमध्ये प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपये मिळतात. आतापर्यंत या योजने अंतर्गत एकूण नऊ हाफ्ते शेतकऱ्यांना जमा झालेले आहेत. तुम्हाला जर दहाव्या हप्त्याची पैसे पाहिजे असतील तर खालील गोष्टीकडे लक्ष द्यावे अन्यथा पैसे मिळणार नाहीत.   कोणत्या गोष्टीकडे…

Read More
नुकसान भरपाई

जिरायतसाठी 10 हजार , बागायतीसाठी 15 हजार, बहु वार्षिक पिकासाठी 25 हजार रुपये प्रति हेक्‍टर मदत.

मुंबई:-राज्यातील अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकाच्या झालेल्या नुकसानीपोटी दहा हजार कोटी रुपये अर्थसहाय्य देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी चर्चा करून मंत्रिमंडळ बैठकीत यासंदर्भात घोषणा केली. राज्यात जून ते ऑक्टोबर 2021 पर्यंत अतिवृष्टी त्याचप्रमाणे पुरामुळे 55 लाख हेक्टरहून  अधिक क्षेत्रावर शेती…

Read More
onion

दि.13/10/2021 रोजी चे कांद्याचे दर

पुणे:-सध्या बाजारामध्ये आवक कमी जास्त होत असल्यामुळे कांद्याचे दर देखील कमी जास्त होत आहेत. सध्या बऱ्याच ठिकाणी नवीन पावसाळी कांदा निघायला सुरुवात झाली असल्यामुळे अवक बऱ्यापैकी येत आहे. बाजार पेठ मध्ये कांद्याला असलेल्या मागणीमुळे सध्या दर टिकून आहेत. सध्या बाजारामध्ये सरासरी दर हे  3000 ते 3400 च्या दरम्यान आहेत. महाराष्ट्रातील सर्व बाजारपेठेतील कांद्याचे दर पुढील…

Read More

भारतीय खाद्य महामंडळ यांच्या आस्थापनेवरील वॉचमन पदाच्या 860 जागा

भारतीय खाद्य महामंडळ (एफएसआय) यांच्या आस्थापनेवरील वाचमन पदाच्या 860 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. पदाचे नाव:-वॉचमन व Erstwhile EX-contractual security guard शैक्षणिक पात्रता:- उमेदवारा मान्यताप्राप्त शाळेतून पाचवी किंवा आठवी उत्तीर्ण असावा. हे हि वाचा :-SBI बँकेत नोकरीची संधी; असा करा अर्ज कशी होणार निवड:- 1) लेखी परीक्षा:-या पदासाठी लेखी…

Read More
नुकसान भरपाई

अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांसाठी दहा हजार कोटींचे पॅकेज मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई:-अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांसाठी दहा हजार कोटीचे अर्थसाह् केले जाणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत स्पष्ट केले आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित दादा पवार आणि बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हे देखील उपस्थित होते. राज्यात जून ते ऑक्टोबर दरम्यान अतिवृष्टी आणि पुरामुळे 55 लाख हेक्टरपेक्षा अधिक शेती क्षेत्राचे नुकसान झालेले आहे….

Read More
onion

संपूर्ण महाराष्ट्रातील आजचे कांद्याचे भाव

पुणे:-सध्या बाजारामध्ये मराठवाडा आणि विदर्भ या ठिकाणाहून येणारा कमी  प्रमाणातील कांदा,अतिवृष्टी यामुळे आवक कमी झाली आहे. सध्या बाजारामध्ये आवक कमी असल्यामुळे भाव टिकून आहेत. महाराष्ट्रात तील राहाता बाजार पेठ मध्ये किमान भाव दोनशे रुपये भेटला आहे तर जास्तीत जास्त भाव पिंपळगाव बसवंत चार हजार 51 रुपये. संपूर्ण महाराष्ट्रातील आजचे बाजार भाव पुढील प्रमाणे. सर्व दर…

Read More

लेमन ग्रास ची शेती करा आणि पानापासून 5 वर्ष उत्पन्न कमवा

लेमन ग्रास हे एक विशेष असे पीक आहे. याचा चहा औषधी असून आरोग्यासाठी फार फायदेशीर आहे. याची मागणी शहरात अधिक आहे. महाविद्यालयीन युवक-युवती असो किंवा कोणत्या आयटी कंपनीत काम करणाऱ्या इंजिनियर सर्वांना दुधाच्या ऐवजी लेमन चहा प्रिय झाला आहे. या चहा मुळे कोणताही त्रास होत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील मन की बात कार्यक्रमात…

Read More