पिक विमा कंपन्यांना 12 हजार कोटी चा या हंगामात नफा विमा योजनेचा फक्त तामिळनाडूला लाभ
पुणे: देशातील खासगी विमा कंपनीने गेल्या आठ हंगामामध्ये एक लाख सात हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम विमा हप्त्यापोटी गोळा केले आहेत त्यातून 12 हजार कोटी रुपयांचा नफा मिळवल्यचे अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. पंतप्रधान कृषी विमा योजनेत 2016 17 पासून देशभर झालेल्या उलाढालीचा राज्याच्या कृषी विभागाने प्राथमिक अभ्यास केला आहे. “2016 ते 2020 या कालावधीत महाराष्ट्रात…