Crop insurance list 2024 :- या शेतकऱ्यांना 14600 पिक विमा देण्यास सुरुवात.. लगेच यादीत नाव पहा..
या शेतकऱ्यांना 14600 पिक विमा देण्यास सुरुवात.. लगेच यादीत नाव पहा..
राज्यातील काही जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना 14 हजार सहाशे रुपये पिक विमा आज जमा करण्यात येत आहे तरी तुम्ही लवकरात लवकर यादीत नाव चेक करा..
SSC board exam :- 10 वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षा बाबत महत्त्वाची बातमी; तात्काळ वाचा ही अपडेट
खरीप हंगामामध्ये पिकवलेल्या पिकासाठी सरकार शेतकऱ्यांना पिक विम्याची 25% आगाऊ रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे. पिक विमा फक्त एक रुपया मध्ये खरेदी करता येणार आहे.
Crop insurance list 2024
म्हणून महाराष्ट्रातील बहुतेक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. यावर्षी दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे भरपूर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
