महाराष्ट्र शासनाने राज्यात 2020 मधील पोलीस शिपाई police bharti 2022 संवर्गातील 7221 रिक्त पदे भरण्यास मंजुरी देण्यात आली आहे. तसेच शासनाने महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवाप्रवेश नियमांमध्ये सुधारणा केली असून पोलीस भरतीसाठी police bharti 2022 पहिल्यांदा शारीरिक चाचणी होणार आहे. मैदानी चाचणीत उत्तीर्ण उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाणार असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले आहे.
👉या तारखेला येणार जाहिरात👈
👇👇👇👇
👉👉यावर क्लिक करा👈👈
अशी होणार निवड प्रक्रिया
पोलीस शिपाई पदासाठी police bharti 2022 शारीरिक चाचणी 50 गुणाची होणार आहे. यामध्ये पुरुष उमेदवारासाठी 1600 मीटर धावणे (20)गुण, 100 मीटर धावणे 15 गुण, गोळा फेक 15 गुण असे एकूण 50 गुण तर महिला उमेदवार 800 मीटर धावणे 20 गुण 100 मीटर धावणे 15 गुण असे एकूण 50 गुण असणार आहेत.
तसेच महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस police bharti 2022 बलातील सशस्त्र पोलीस शिपाई police bharti 2022 पुरुष पदासाठी शारीरिक चाचणी एकूण 100 गुणांची होणार आहे. यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी 5 किमी धावणे 50 गुण, 100 मीटर धावणे 25 गुण गोळा फेक 25 गुण असे एकूण 100 गुण असणार आहेत.
👉या तारखेला येणार जाहिरात👈
👇👇👇👇
👉👉यावर क्लिक करा👈👈
किमान 50 टक्के गुण पाहिजेत
यावेळी शारीरिक चाचणीमध्ये किमान 50 टक्के गुण मिळवणारे उमेदवार संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदाच्या 1:10 या प्रमाणात 100 गुणांची लेखी चाचणीसाठी पात्र असणार आहेत.
लेखीचाचणीमध्ये अंकगणित, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण या विषयावर आधारित प्रश्न विचारले जाणार आहेत. ही परीक्षा मराठी भाषेमध्ये police bharti 2022 असणार आहे.