Disel-Petrol Price:गेल्या काही दिवसात सातत्याने पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये वाढ होत होती. सरकारने पेट्रोल आणि डिझेल वरील उत्पादन शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.इंधनाच्या दरात दररोज होणाऱ्या वाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला जाळ लागला होता. मात्र आता केंद्र सरकारने इंधन दरवाढीने पिचलेल्या सर्वसामांन्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
👉पेट्रोल आणि डिझेल दरात तब्बल एवढी कपात👈
👇👇👇👇
👉👉यावर क्लिक करा👈👈
पेट्रोलचे दर हे उद्यापासून 5 रुपयांनी तर डिझेल चे 10 रुपयांनी कमी होणार आहेत. केंद्र सरकारने Disel-Petrol Price पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्क मध्ये कपात केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला थोडाफार दिलासा मिळाला आहे.
👉पेट्रोल आणि डिझेल दरात तब्बल एवढी कपात👈
👇👇👇👇
👉👉यावर क्लिक करा👈👈
इंधनाच्या Disel-Petrol Price दरात दररोज होणाऱ्या वाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला जाळ लागला होता. मात्र आता केंद्र सरकारने इंधन Disel-Petrol Price दरवाढीने पिचलेल्या सर्वसामांन्यांना मोठा दिलासा दिला आहे. पेट्रोल-डीझेलचे दर काही रुपयांनी कमी करण्याचा मोठा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. (central government reduce excise duty on petrol and disel per litre also give 200 rupees subsidy in ujjwala Yojana)