PM Matritva Vandana Yojana : देशातील दुर्बल घटक, महिला आणि इतर घटकांच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून वेगवेगळ्या योजना जाहीर करण्यात येतात. पीएम किसान योजनेच्या माध्यमातून government schemes ज्या प्रकारे शेतकऱ्यांना 6000 रुपये मिळतात त्याचप्रमाणे महिलांसाठीही अशी एक विशेष योजना असून त्यामाध्यमातून त्यांना 6000 रुपये आर्थिक मदत मिळण्याची व्यवस्था केली जाते. पीएम मातृत्व वंदन योजना (PMMVY Scheme) असं या योजनेचं नाव आहे.
👉अधिक माहितीसाठी व online आर्ज करण्यसाठी👈
👇👇👇👇
👉👉यावर क्लिक करा👈👈
महिलांना मिळतात 6000 रुपये
या योजनेसाठी ही कागदपत्रे आवश्यक
आई-वडिलांचे आधार कार्ड
आई-वडिलांचे ओळखपत्र
मुलाच्या जन्माचे प्रमाणपत्र
बँक खात्याचे पासबुक