महाराष्ट्र12 वी परीक्षेचे वेळापत्रक आणि हॉल तिकीट करा डाउनलोड vinod4 years ago11 mins mins 12th exam How to download hall ticket of 12th exam Board exam of maharastra state board Hall ticket download 12th exam official website 👉👉१२ वि परीक्षेचे प्रवेशपत्र(hall ticket) डाउनलोड करण्यासाठी 👈 👇👇👇 👉👉यावर क्लिक करा👈👈 कोरोना महामारी मुळे गेल्या दोन वर्षापासून दहावी आणि बारावीच्या परीक्षा Board exam of 12th झालेल्या नाहीत. यामध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले होते म्हणून या वर्षी बोर्डाने ऑनलाईन परीक्षा रद्द करून ऑफलाईन परीक्षा घेण्याचे ठरविले आहे. इयत्ता बारावीच्या Board exam of 12th परीक्षेचे वेळापत्रक आणि हॉल तिकीट उद्या दुपारी 1 वाजता विद्यार्थ्यासाठी डाऊनलोड करण्यास उपलब्ध होणार आहे. स्टेट बोर्डातर्फे बारावी परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात येणार आहे. दहावी आणि बारावी परीक्षा Board exam of 12th ऑनलाईन पद्धतीने घेण्यात यावे यासाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं, मात्र यानंतर राज्य सरकारने बोर्डाच्या परीक्षा Board exam of 12th ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार असं ठामपणे सांगितलं होतं. यंदाच्या दहावी आणि बारावीचे परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार मार्च-एप्रिलमध्ये बारावीची परीक्षा तर एप्रिल-मे मध्ये दहावीची परीक्षा होणार आहे. यातील बारावीच्या परीक्षेसाठी Board exam of 12th प्रवेशपत्र म्हणजे हॉल तिकीट उद्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. राज्य शिक्षण मंडळातर्फे एक परिपत्रक Board exam of 12th काढून राज्यातील सर्व महाविद्यालयांना आणि कनिष्ठ महाविद्यालयांना प्रवेश पत्र बाबत सूचित करण्यात आले आहे. दिनांक 9 फेब्रुवारी दोन हजार बावीस ला दुपारी एक वाजता पासून बारावीच्या विद्यार्थ्यांना Board exam of 12th आपला हॉलतिकीट बोर्डाच्या ऑफिशिअल वेबसाईट वरून किंवा या पोस्टमध्ये दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करता येणार आहे. 👉👉१२ वि परीक्षेचे प्रवेशपत्र(hall ticket) डाउनलोड करण्यासाठी 👈 👇👇👇 👉👉यावर क्लिक करा👈👈 Post navigation Previous: आता सातबारा होणार बंद; पहा काय आहे निर्णयNext: घरबसल्या करा तुमच्या आधार कार्ड मध्ये बदल Leave a Reply Cancel replyYour email address will not be published. Required fields are marked *Comment * Name * Email * Website Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
Land Record new Land Record new : वडिलोपार्जित शेतजमीन वाटणी पत्र करा शंभर रुपयात नावावर, असा करा अर्ज admin2 years ago 0
PM-KISAN Yojana PM-KISAN Yojana : ‘या’ दिवशी जमा होणार 15 वा हप्ता; पात्र लाभार्थी यादी जाहीर admin2 years ago 0
ST Bus News ST Bus News : एसटीतून या लोकांचा मोफत प्रवास बंद, पाहा काय झाला निर्णय admin2 years ago 0
SBI Bank 2023 SBI Bank या बँकेत खाते असेल तर मिळणार 2 लाख रुपये फक्त दोन दिवसात खात्यात जमा admin2 years ago 0