Board Exam Timetable Chnage:10 वी 12 वीच्या बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रका मध्ये मोठा बदल, आता “या” दिवशी होणार परीक्षा सुरू
Board Exam Timetable Chnage 10वी 12वी बोर्ड परीक्षेचे नवीन वेळापत्रक जाहीर वेळापत्रकात मोठे बदल Board Exam Timetable : माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी आणि बारावी परीक्षांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे. बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून तर दहावीची परीक्षा १ मार्चपासून सुरु होत आहे. बारावीची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी २०२४ ते २३ मार्च २०२४…