Drought List In Maharashtra 2023-24 : महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर बँक खात्यात 45 हजार जमा नाव तपासा शेवटची यादी जाहीर
Drought List In Maharashtra 2023-24 : 31 ऑक्टोबर 2023 रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार 15 जिल्ह्यातील 24 तालुक्यांमध्ये गंभीर, तर 16 तालुक्यांमध्ये मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर केला आहे. यादीत नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा शासन निर्णयानुसार, “जून ते सप्टेंबर या कालावधीतील पर्जन्याची तूट, उपलब्ध असलेल्या भूजलाची कमतरता, दुरसंवेदन विषयक निकष, वनस्पती निर्देशांक यामध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे…