Gold Silver Rate today 2024: संक्रातीच्या तोंडावर सोन्याचा भाव दणकून आपटला, पहा आजचा भाव किती? जाणून घ्या
Gold Silver Rate today 2024:Today’s (9th December 2023) Gold Silver Rate In Maharashtra: इस्त्राइल-हमास युद्धामुळे सोन्याच्या भावात वाढ झालेली पाहायला मिळाली. अशातच वर्षाच्या शेवटच्या महिन्यात सोन्याच्या भावात उसळी पाहायला मिळाली. आजचा भाव किती? येथे जाणून घ्या सोन्या आणि चांदीच्या भावात मागील आठवड्याभरापासून पतझड पाहायला मिळाली. सोमवारी सोन्याच्या भावाने उच्चांकाची पातळी गाठली होती. अशातच आज सोन्याच्या…