शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसान 16 वा हप्ता “या” तारखेला खात्यामध्ये होणार जमा, सोबतच मिळणार नमो किसान योजनेचा हप्ता

pm kisan 16’th instalment 2024

pm kisan 16’th instalment 2024 :पी एम किसान चा 16 हप्ता या तारखेला खात्यामध्ये जमा होणार..!

pm kisan 16’th instalment 2024 पिएम किसान योजनेअंतर्गत देशातील सर्व खातेदार शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये दिले जातात. आतापर्यंत या योजनेचे 15 हप्ते वितरित करण्यात आले आहे. केंद्र सरकारकडून पिएम किसान योजनेअंतर्गत एक विशेष मोहीम राबवली जात आहे. ज्या शेतकऱ्यांना पिएम किसान योजनेचे पैसे मिळत नाहीत अशा सर्व शेतकऱ्यांना 01/डिसेंबर पासून 15/जानेवारी पर्यंत नवीन नोंदणी, ईकेवायसी तसेच इतर काही कामे करण्याचे आवाहन केले आहे.

Crop Loan List कर्जमाफी योजनेच्या पात्र शेतकऱ्यांच्या नवीन याद्या जाहीर, गावानुसार याद्या येथे पहा

पिएम किसान योजनेचा 16 हप्ता कधी येणार

केंद्र सरकारकडून नवीन नोंदणी तसेच ईकेवायसी पुर्ण करुन जास्तीत जास्त लाभार्थी योजनेत समाविष्ट करण्यासाठी 15/जानेवारी/2024 पर्यंत एक विशेष मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेत जेवढे लाभार्थी समाविष्ट होतील तेवढ्या लाभार्थ्यांना पिएम किसान योजनेचा 16 वा हप्ता दिला जाणार आहे. म्हणजे पिएम किसान योजनेचा 16 वा हप्ता 15/जानेवारी/2024 नंतर मिळेल. पिएम किसान योजनेचा 16 वा हप्ता कधी मिळणार याबाबत केंद्र सरकारकडून तारीख जाहीर केली जाईल. अद्याप केंद्र सरकारकडून 16 वा हप्ता वितरणाची तारीख जाहीर केली नाही.

Pm kisan yojana पिएम किसान योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून बोगस लाभार्थी वगळण्यासाठी ईकेवायसी तसेच आधार प्रमाणीकरण करणे बंधनकारक केले आहे. या अटीमुळे योजनेतून भरपूर लाभार्थी वगळण्यात आले आहे. तुम्हाला पिएम किसान योजनेचे पैसे मिळत नसतील तर तुम्ही 15/जानेपर्यंत ईकेवायसी तसेच नवीन नोंदणी सुद्धा करून घ्यावी म्हणजे तुम्हाला पिएम किसान योजनेचा 16 वा हप्ता मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *