MSRTC Free Pass : लहान मुलापासून वयोवृद्धापर्यंत मिळणार मोफत प्रवास पास , फक्त करा हे काम
MSRTC Free Pass : लहान मुलापासून वयोवृद्धापर्यंत मिळणार मोफत पास , फक्त करा हे काम MSRTC Free Pass : आपण या दैनंदिन जीवनामध्ये दळणवळणासाठी एसटीचा कधी ना कधी उपयोग घेतोच. पण आता परिवहन महामंडळाने आणली आहे एक भन्नाट योजना. या योजनेमुळे लागणार नाहीत पैसे मिळणार अधिक सूट. मोफत सवलतीच्या अटी व शर्ती जाणून घेणार…