Old Land Record 2023:1880 पासून गावातील कोणत्याही व्यक्तीचा सातबारा, फेरफार पहा तुमच्या मोबाईलवर मोफत घरबसल्या
Old Land Record 2023 जमिनीशी संबंधित कोणत्याही खरेदी-विक्रीचा व्यवहार करावयाचा असल्यास काय महत्व असते तर त्या जमिनीचा Land Record पूर्वीचा इतिहास माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे आता हा इतिहास म्हणजे नेमकं काय तर ती जमीन (land records) कोणाच्या नावावर होते आणि दिवसेंदिवस त्या जमिनीचा अधिकार अभिलेखात काय बदल होत गेले याची सविस्तर माहिती आपल्याला असणे…