pm kusum payment option:कुसुम सोलर पंप “या” तारखेला येणार पेमेंट व कंपनी निवडण्याचे ऑप्शन, येथे पहा सविस्तर माहिती
pm kusum payment option:ही योजना सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू केली असून, जे शेतकरी सिंचनासाठी पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या यंत्रांचा वापर करतात, त्यांना सौरऊर्जेवर चालणाऱ्या मशीनमध्ये रूपांतरित करता येईल. ही योजना शेतकऱ्यांसाठी फायदेशीर योजना आहे.pm kusum payment option कुसुम सोलर पंप “या” तारखेला येणार पेमेंट व कंपनी निवडण्याचे ऑप्शन कुसुम सौर पंप वितरण योजना 2023 कुसुम…