Land Record 2023:जाणून घ्या कुटुंबातील जमीन वाटप सोपी पद्धत
Land Record 2023:कुटुंबातील जमिनींचे (Land Record) वाटप करताना कुटुंबातील सर्वांची सहमती असल्यास आता केवळ अर्ज आणि कच्चा नकाशा दिल्यास हिश्याचे वाटप होणार आहे. त्यामुळे जमीन (Land Record) मोजणीपासून ते प्रत्यक्ष सातबारा उताऱ्यात नाव नोंदविण्यापर्यंतच्या किचकट प्रक्रियेला फाटा देण्यात आला आहे. राज्याच्या जमाबंदी आयुक्तांनी याबाबतचा निर्णय घेतला असल्याने राज्यातील लाखो कुटुंबांतील (Land Record) पोटहिश्श्यांचे वाटप सोपे…