PM Kisan Scheme : शेतकऱ्यांसाठी खुशखबर! या तारखेला येणार पीएम किसान योजनेचा 15 वा हप्ता,येथे पहा तारीख
PM Kisan Scheme:पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 15 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांना मिळणार आहे. लवकरच हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.पण जे शेतकरी E-KYC करणार नाहीत त्याना सदरचा हफ्ता मिळणार नाही.त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी 30 सप्टेंबर पर्यंत E-KYC करणे गरजेचे आहे. 15 वा हफ्ता कधी येणार व E-KYCकरण्यासाठी यावर क्लिक करा PM Kisan Samman…