PMMVY: मोदी सरकारची जबरदस्त योजना, “या” महिलांना मिळणार दरवर्षी 5000 रुपये
PMMVY: मोदी सरकारची जबरदस्त योजना, महिलांना दरवर्षी 5000 रुपये PMMVY:केंद्र सरकारने देशातील शेतकरी, गरीब आणि महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, देशातील गरोदर आणि स्तनदा महिलांसाठी पंतप्रधान मातृ वंदना योजना सुरू करण्यात आली असून, त्यांना वार्षिक 5,000 रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते. या योजनेचे मुख्य उद्दिष्ट…