फक्त 2 मिनिटांत तुमची जमीन मोजा जमिनीची मोजणी मोबाईल वर कशी करायची पाहण्यासाठी

1) सर्वप्रथम तुमच्या मोबाईलवरील गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello Krushi असं सर्च करा आणि ‘हॅलो कृषी’ नावाचे ऍप डाउनलोड करा. Link : https://bit.ly/HelloKrushiApp

2) हॅलो कृषी install झाल्यांनतर सर्वात अगोदर त्यामध्ये तुमचे नाव, मोबाईल नंबर आणि शेतीविषयक आवश्यक माहिती भरा.
3) त्यानंतर ‘हॅलो कृषी’ च्या होम पेजवरील जमीन मोजणी या ऑप्शन वर क्लिक करा
4) त्यानंतर तुम्ही कुठे उभे आहात ते लोकेशन सॅटेलाईट च्या मदतीने दिसेल.
5) आता तुमच्या जमिनीची मोजणी करण्यासाठी डाव्या कोपऱ्यात क्षेत्रफळ आणि लांबी यातील पर्याय निवडा ( हेक्तर, एकर ,चौरस मीटर , चौरस किलोमीटर, फूट यार्ड, मैल, गुंठा, बिघा) तर लांबी ही (मीटर, किलोमीटर आणि फूट ) मध्ये येईल.
6) आता तुम्हांला जी जमीन मोजायची आहे त्याचे एक -एक अशा चारही कोपऱ्यांवर क्लीक करा.
7) आता तुम्ही जेवढे कोपरे निवडले तो संपूर्ण भाग तुम्हांला हिरव्या रंगात दिसेल.
8) त्यांनतर तुम्ही निवडलेल्या संपूर्ण जमिनीचे क्षेत्रफ़ळ आणि लांबी किती आहे याची आकडेवारी तुम्हाला दिसेल.