PM Kisan Yojana Update:”या” तारखेला जमा होणार 14 वा हप्ता; या यादीत नाव असणारे शेतकऱ्यांना मिळणार 4 हजार रुपये; येथे पहा यादी

PM Kisan Yojana Update

 

PM Kisan Yojana Update: काल संध्याकाळी संपूर्ण भारतामध्ये पीएम किसान सतरावा हप्ता जमा करण्यात आलेला आहे. आपल्या खात्यामध्ये जमा झाला का नाही चेक करा आणि जर नसेल झाला तर येणाऱ्या दोन दिवसांमध्ये पैसे जमा होतील. ज्या शेतकऱ्यांची आधार प्रमाणीकरण म्हणजेच ई केवायसी झालेली नव्हती असे शेतकरी या तेराव्या हप्त्यासाठी अपात्र ठरवण्यात आले होते. परंतु आता अपात्र झालेल्या शेतकऱ्यांसाठी पण एक आनंदाची बातमी आहे. हा तेरावा हप्ता अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सुद्धा जमा करण्यात येणार आहे.PM Kisan Yojana Update

“या” यादीत नाव असणारे शेतकऱ्यांना मिळणार 4 हजार रुपये

येथे पहा यादी

PM Kisan Yojana Update अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणारा हा शेवटचा हप्ता असेल यापुढचे हप्ते शेतकऱ्यांना जर त्यांच्या खात्यामध्ये पाहिजे असेल तर आधार प्रमाणीकरण हे करावेच लागेल. अपात्र यादी ऑनलाईन पद्धतीने कशी पाहायची आणि कोणत्या शेतकऱ्यांना 14 वा हप्ता मिळणार नाही हे कसे पाहायचे यासंदर्भात आपण आज माहिती घेणार आहोत. पी एम किसान तेरावा हप्ता अपात्र यादी पाहण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. त्यासाठी खालील दिलेल्या

PM Kisan Yojana Update :  प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan Yojana) योजनेअंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. आत्तापर्यंत 12 हप्ते शेतकऱ्यांच्या (Farmers) खात्यात जमा झाले आहेत. लवकरच 13 व्या हप्त्याची मदत देखील शेतकऱ्यांना मिळणार आहे. नवीन वर्षात ही आर्थिक मदत कधी मिळणार? याबाबत चर्चा सुरु आहे. दरम्यान,  शेतकऱ्यांनी त्याआधीच आपली eKYC तसेच रेशन कार्डहीत आपली सर्व कागदपत्रे अपडेट करावीत असे आवाहन करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांनी eKYC आणि रेशन कार्ड क्रमांक अपडेट करावेत  

नवीन वर्ष सुरु होण्यापूर्वी 15 ते 20 डिसेंबर दरम्यान शेतकऱ्यांना चांगली बातमी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं अद्याप 13 व्या हप्त्याबाबत कोणतेही अधिकृत माहिती दिलेली नाही. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत ज्यावेळी 11 वा हप्ता जमी झाला होता. त्यावेळी अनेक ठिकाणी फसवणुकीची प्रकरणं समोर आली होती. अनेक मृत शेतकरी, अपात्र शेतकरी, सरकारी कर्मचारी, श्रीमंत कुटुंबातील लोक यांच्या खात्यावर देखील पंतप्रधान किसान योजनेचे पैसे जमा झाले होते. त्यानंतर सरकारने ई-केवायसी, जमीन रेकॉर्ड पडताळणी आणि आता शिधापत्रिका क्रमांक सादर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. दरम्यान, 13 वा हप्ता जमा हण्यापूर्वीचं शेतकऱ्यांनी आपली eKYC तसेच रेशन कार्ड क्रमांक लवकरात लवकर अपडेट करावेत असे सांगण्यात आले आहे. PM Kisan Yojana Update

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *