महिलांना एसटीमध्ये 50 टक्के प्रवास मोफत

काय आहेत नियम व अटी
Mahila sanman big Yojana राज्य सरकारने योजना सुरू केली आहे.महिला सन्मान योजना या संदर्भात आपण नियम आणि अटी पाहणार आहोत,महिलांना आता एसटी प्रवासामध्ये 50 टक्के सवलत देण्यात आली आहे.शिवनेरी,विठाई लाल परी,मानव,शिवशाही अशा सर्व प्रकारच्या आरामदायी प्रवास करण्यासाठी महिलांना 50 टक्के सवलत देण्यात आली आहे.msrtc half ticket update
सौर प्रकल्पासाठी जमीन भाड्याने द्या आणि हेक्टरी 1 लाख 25 हजार वार्षिक मिळवा असा करावा लागणार अर्ज
PM Kisan KYC list 2023: पी एम किसान 14वा हप्ता ई केवायसी यादी जाहीर,येथे पहा यादी मध्ये नाव