jio electric bike registration:2023 मध्ये येणार जिओ स्कूटर, किंमत “फक्त” 17000; येथे करा डायरेक्ट रजिस्ट्रेशन
jio electric bike registration:रिलायन्सचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी 2020 मध्ये जिओच्या स्कूटर आणि कारखान्याची घोषणा केली होती. त्यानंतर 2 वर्षे उलटून गेली पण आजपर्यंत आपण Jio ची इलेक्ट्रिक स्कूटर कुठेही पाहिली नाही. जिओच्या या इलेक्ट्रिक स्कूटरसाठी अनेकांनी बुकिंगही केले होते. आता बर्याच लोकांना असे वाटू लागले आहे की, जिओ इलेक्ट्रिक स्कूटर्स खरोखरच येतील की फक्त…