peon recruitment:मुंबई उच्च न्यायालय शिपाई पदासाठी भरती; 7 वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी,पगार 47000

peon recruitment

peon recruitment:नमस्कार मित्रांनो आपण आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून विविध प्रकारचे माहिती शेतकरी विद्यार्थी यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या योजना संबंधित लागणारे कागदपत्र अर्ज कुठे करायचा या समाजाची माहिती देखील आपण आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून देत असतो. तर अशीच माहिती म्हणजे मुंबई उच्च न्यायालया त शिपाई पदासाठी भरती प्रक्रिया सुरू झाल्या असून सदर भारतीय प्रक्रिये विषय आपण पूर्ण माहिती जाणून घेऊया.peon recruitment

जाहिरात पाहण्यासाठी व

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी

उच्च न्यायालय मुंबई मुख्यालय मुंबईच्या आस्थापनेवर शिपाई हमाल पदाकरिता उमेदवारांची निवड यादी व प्रतीक्षा यादी दोन वर्षे करता तयार करण्याचा जाहीर प्रसिद्ध करण्यात आले असून सदर पदासाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करणे गरजेचे आहे.govt peon job in bank

सदर पदाकरता कुठलीही लेखी परीक्षा होणार नसून यामध्ये फक्त मुलाखती द्वारे उमेदवारांना नियुक्त केले जाणार आहे.government peon job online apply

शैक्षणिक पात्रता peon recruitment

  1. उमेदवार कमीत कमी सातवी पास असावा.peon recruitment
  2. जाहिरात प्रसिद्धीच्या तारखेस उमेदवाराचे वय किमान 18 वर्षे व कमाल 38 वर्षे असावे मागासवर्गीय उमेदवारासाठी कमाल वयोमर्यादा 43 वर्षे राहील न्यायालयीन कर्मचारी किंवा शासकीय कर्मचारी यांना वयाची अट नाही.school peon jobs near me

अर्ज करण्याची पद्धत peon recruitment

  1. अर्ज सादर करताना पोस्टमध्ये दिलेल्या वेबसाईटवरील सूचनाचे काटेकोरपणे पालन करूनच अर्ज सादर करावा.
  2. ऑनलाइन अर्ज जाहिरात परिषदेच्या दिनांक पासून पंधरा दिवसात करावा प्रस्तुत परीक्षेसाठी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने सेव्ह करण्यात येते इतर कोणत्याही प्रकाराने अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत.bank peon job in odisha
  3. ऑनलाइन पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज बॉम्बे हायकोर्ट या वेबसाईट द्वारे दिनांक 24/03/2023 ते दिनांक 07/04/2023 पर्यंत सादर करणे आवश्यक आहे. ऑनलाइन अर्ज ची लिंक दिनांक 24 3 23 रोजी सकाळी अकरा वाजता उघडेल आणि दिनांक 07/04/2023 रोजी संध्याकाळी पाच वाजता बंद होईल.peon recruitment peon recruitment bank peon qualification

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *