Msrtc:एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, एसटी कर्मचाऱ्यांना 34 टक्के महागाई भत्ता लागू, मुख्यमंत्र्यांची घोषणा
Msrtc:महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आसून ST कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. ST कर्मचा-यांना ३४% महागाई भत्ता लागू. मुख्यमंत्र्यांनी ST कर्मचाऱ्यांना दिलेला शब्द पाळला. Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे Msrtc:महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांसाठी आज रोजी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा करून एसटी कर्मचाऱ्यांना 34 टक्के महागाई भत्ता लागू करण्याची घोषणा केलेली आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे…