Truecaller वरून नावामध्ये बदल कसा करयाचा 

Truecaller वरून तुमचे नाव कसे काढाल? 

  • सर्वात आधी Truecaller अॅप ओपन करा.
  • आता वरच्या उजव्या कोपर्यात असलेल्या चिन्हावर टॅप करा.
  • आता Settings वर जा.
  • आता About वर जा.
  • आता Deactivation Account पर्याय निवडा.
  • एक पॉप अप दिसेल की ‘खाते निष्क्रिय करून तुम्ही तुमचा प्रोफाइल डेटा हटवाल. तुम्हाला पुढे जायचे आहे का?’
  • Yes असे निवडा.
  • यानंतर तुम्ही Truecaller मधून लॉग आउट व्हाल. आता तुम्ही तुमचे Truecaller अकाउंट निष्क्रिय केले आहे. यानंतर तुम्ही तुमचा नंबर या सेवेमधून काढून टाकण्यासाठी पुढे जाऊ शकता.
Scroll to Top