SSCResult 2022: ‘या’ तारखेला लागणार 10 वी चा निकाल

SSC Result 2022

SSC Result 2022: दहावी विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. लवकरच बोर्डाचा निकाल SSC Result 2022 जाहीर होणार आहे. पेपर तपासणीचे काम अंतिम टप्प्यात असून 30 तारखेपर्यंत पेपर तपासण्याचे. काम पूर्ण होणार आहे.

👉’या’ तारखेला लागणार दहावी निकाल👈
 👇👇👇👇

👉👉यावर क्लिक करा👈👈

त्यामुळे लवकरच दहावी SSC  Result 2022  चा निकाल लागणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना आता दिलासा मिळाला आहे. मागील दोन वर्ष दहावी आणि बारावीच्या परीक्षा झाल्या नव्हत्या परंतु यंदा सर्व परीक्षा ऑफलाईन पद्धतीने झाल्या आहेत.

यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे कारण निकालामुळे पुढील प्रवेश अडकतो. निकाल उशिरा लागल्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील नियोजन करता येत नाही. त्यामुळे यंदा दहावी आणि बारावीचा निकाल SSC HSC Result 2022 लवकर लागला असल्यामुळे विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल.

अकरावी ऑनलाईन प्रवेश

दहावीचा निकाल SSC HSC Result लागल्यानंतर विद्यार्थ्यांची पुढील प्रवेशासाठी तयारी सुरू होते. दरम्यान राज्यातील अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया संभाव्य वेळापत्रक शालेय शिक्षण विभागाने जाहीर केला आहे. विद्यार्थ्यांना 2 जून पासून अर्ज भरता येणार आहे. राज्यातील सर्व विभागाचे अकरावीचे प्रवेश ऑनलाइन पद्धतीने पूर्ण केले जातात. अर्ज भरण्याची प्रक्रिया दोन टप्प्यात केली जाते. पहिल्या टप्प्यात विद्यार्थ्यांना नोंदणी करता येते आणि त्यानंतर निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना अर्जाच्या भाग दोन मध्ये आवडीच्या कॉलेजचे प्राधान्यक्रम भरायचे असतात. दहावीची परीक्षा SSC HSC Result 2022 दिलेल्या विद्यार्थ्यांना अर्ज कसा करायचा यासंदर्भातील माहिती कळावी यासाठी 1 ते 14 जून या कालावधीत अर्ज भरण्याचा सराव झाल्यानंतर 2 जून पासून दहावीचा ऑनलाईन निकाल लागेपर्यंत प्रत्यक्ष अर्ज भरता येणार आहे.

👉11 वी प्रवेश online अर्ज करण्यसाठी👈
 👇👇👇👇

👉👉यावर क्लिक करा👈👈

पेपर तपासणी अंतिम टप्प्यात

दहावी आणि बारावीच्या SSC HSC Result 2022 विद्यार्थ्यांनी पेपर तपासणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे लवकरच निकाली लागणार आहे.

👉’या’ तारखेला लागणार दहावी निकाल👈
 👇👇👇👇

👉👉यावर क्लिक करा👈👈

SSC HSC Result 2022: ‘या’ तारखेला लागणार दहावी बारावीचा निकाल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *