SSC Result 2022: दहावी विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. लवकरच बोर्डाचा निकाल SSC Result 2022 जाहीर होणार आहे. पेपर तपासणीचे काम अंतिम टप्प्यात असून 30 तारखेपर्यंत पेपर तपासण्याचे. काम पूर्ण होणार आहे.
👉’या’ तारखेला लागणार दहावी निकाल👈
👇👇👇👇
👉👉यावर क्लिक करा👈👈
त्यामुळे लवकरच दहावी SSC Result 2022 चा निकाल लागणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना आता दिलासा मिळाला आहे. मागील दोन वर्ष दहावी आणि बारावीच्या परीक्षा झाल्या नव्हत्या परंतु यंदा सर्व परीक्षा ऑफलाईन पद्धतीने झाल्या आहेत.
यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे कारण निकालामुळे पुढील प्रवेश अडकतो. निकाल उशिरा लागल्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील नियोजन करता येत नाही. त्यामुळे यंदा दहावी आणि बारावीचा निकाल SSC HSC Result 2022 लवकर लागला असल्यामुळे विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल.
अकरावी ऑनलाईन प्रवेश
👉11 वी प्रवेश online अर्ज करण्यसाठी👈
👇👇👇👇
👉👉यावर क्लिक करा👈👈
पेपर तपासणी अंतिम टप्प्यात
👉’या’ तारखेला लागणार दहावी निकाल👈
👇👇👇👇
👉👉यावर क्लिक करा👈👈
SSC HSC Result 2022: ‘या’ तारखेला लागणार दहावी बारावीचा निकाल