महाराष्ट्रSSC HSC Result 2022: ‘या’ तारखेला लागणार दहावी बारावीचा निकाल; पेपर तपासणीचे काम पूर्ण admin3 years ago01 mins mins दहावी बारावीचा निकाल SSC HSC Result 2022: दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. लवकरच बोर्डाचा निकाल SSC HSC Result 2022 जाहीर होणार आहे. पेपर तपासणीचे काम अंतिम टप्प्यात असून 30 तारखेपर्यंत पेपर तपासण्याचे. काम पूर्ण होणार आहे. 👉‘या’ तारखेला लागणार दहावी बारावीचा निकाल👈 👇👇👇👇 👉👉यावर क्लिक करा👈👈 त्यामुळे लवकरच दहावी SSC HSC Result 2022 आणि बारावी चा निकाल लागणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना आता दिलासा मिळाला आहे. मागील दोन वर्ष दहावी आणि बारावीच्या परीक्षा झाल्या नव्हत्या परंतु यंदा सर्व परीक्षा ऑफलाईन पद्धतीने झाल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे कारण निकालामुळे पुढील प्रवेश अडकतो. निकाल उशिरा लागल्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील नियोजन करता येत नाही. त्यामुळे यंदा दहावी आणि बारावीचा निकाल SSC HSC Result 2022 लवकर लागला असल्यामुळे विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल. अकरावी ऑनलाईन प्रवेश दहावीचा निकाल SSC HSC Result लागल्यानंतर विद्यार्थ्यांची पुढील प्रवेशासाठी तयारी सुरू होते. दरम्यान राज्यातील अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया संभाव्य वेळापत्रक शालेय शिक्षण विभागाने जाहीर केला आहे. विद्यार्थ्यांना 2 जून पासून अर्ज भरता येणार आहे. राज्यातील सर्व विभागाचे अकरावीचे प्रवेश ऑनलाइन पद्धतीने पूर्ण केले जातात. अर्ज भरण्याची प्रक्रिया दोन टप्प्यात केली जाते. पहिल्या टप्प्यात विद्यार्थ्यांना नोंदणी करता येते आणि त्यानंतर निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना अर्जाच्या भाग दोन मध्ये आवडीच्या कॉलेजचे प्राधान्यक्रम भरायचे असतात. दहावीची परीक्षा SSC HSC Result 2022 दिलेल्या विद्यार्थ्यांना अर्ज कसा करायचा यासंदर्भातील माहिती कळावी यासाठी 1 ते 14 जून या कालावधीत अर्ज भरण्याचा सराव झाल्यानंतर 2 जून पासून दहावीचा ऑनलाईन निकाल लागेपर्यंत प्रत्यक्ष अर्ज भरता येणार आहे. 👉‘या’ तारखेला लागणार दहावी बारावीचा निकाल👈 👇👇👇👇 👉👉यावर क्लिक करा👈👈 पेपर तपासणी अंतिम टप्प्यात दहावी आणि बारावीच्या SSC HSC Result 2022 विद्यार्थ्यांनी पेपर तपासणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे लवकरच निकाली लागणार आहे. 👉‘या’ तारखेला लागणार दहावी बारावीचा निकाल👈 👇👇👇👇 👉👉यावर क्लिक करा👈👈 Post navigation Previous: कुठे वीज पडणार आता कळणार 15 मिनिटे अगोदर; महाराष्ट्र शासनाचे ॲप जाहीर, वापर करण्याचे आव्हानNext: नियमित कर्जदार शेतकऱ्यांना मिळणार ‘या’ तारखेला १० हजार कोटींचे प्रोत्साहन अनुदान;बँकेने केल्या याद्या जाहीर Leave a Reply Cancel replyYour email address will not be published. Required fields are marked *Comment * Name * Email * Website Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
Land Record new Land Record new : वडिलोपार्जित शेतजमीन वाटणी पत्र करा शंभर रुपयात नावावर, असा करा अर्ज admin2 years ago 0
PM-KISAN Yojana PM-KISAN Yojana : ‘या’ दिवशी जमा होणार 15 वा हप्ता; पात्र लाभार्थी यादी जाहीर admin2 years ago 0
ST Bus News ST Bus News : एसटीतून या लोकांचा मोफत प्रवास बंद, पाहा काय झाला निर्णय admin2 years ago 0
SBI Bank 2023 SBI Bank या बँकेत खाते असेल तर मिळणार 2 लाख रुपये फक्त दोन दिवसात खात्यात जमा admin2 years ago 0