कांदा चाळ 5 मेट्रिक टन पासून ते 50 मेट्रिक टन क्षमतेच्या कांदाचाळी साठी अनुदान अर्ज सुरु | असा घ्या लाभ, संपूर्ण माहिती

kanda chal anudan yojana 

आपला भारत देश जगात कांदा kanda chal anudan yojana  उत्पादकासाठी दुस-या क्रमांकावर आहे. देशांतर्गत गरजा भागवून भारतातून कांद्याची मोठा प्रमाणावर निर्यात करुन दुसऱ्या देशातील चलन आपल्या आणले जाते. यामुळे देशासाठी आर्थिक मदत होते.

👉कांदाचाळसाठी ऑनलाइन अर्ज करण्यसाठी 👈
 👇👇👇👇

👉👉यावर क्लिक करा👈👈

महाराष्ट्रामध्ये कांदा हे एक महत्वाचे पीक असून महाराष्ट्रात कांदा पिकाची लागवड हि प्रामुख्याने अहमदनगर, नाशिक,  सातारा, सोलापूर, पुणे, बुलढाणा, जळगाव , धुळे व उस्मानाबाद या जिल्ह्यात केली जाते.

कांदा दिर्घकाळ टिकविणे शक्य होत नाही यासाठी कांदा चाळीच्या माध्यमातून साठवणूक करून चांगले सुरक्षित ठेवेले जाते.

शेतकऱ्यांना किंती टन क्षमतेच्या कांदाचाळीसाठी अनुदानाचा लाभ दिला जातो.

शेतकऱ्यांना या योजनेत 5,10,15,20,25 व 50 मेट्रिक टन क्षमतेच्या कांदाचाळी साठी अनुदानाचा लाभ दिला जातो.

यासाठी शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर कांदा  पिकाची  नोंद असणे बंधनकारक आहे

वैयक्तिक शेतकऱ्यांना 100 मेट्रिक टना पर्यंत  तर सहकारी संस्थांसाठी 500 मॅटिक टनापर्यंत चाल  बांधण्याची तरतूद या योजनेत आहे.

👉कांदाचाळसाठी ऑनलाइन अर्ज करण्यसाठी 👈
 👇👇👇👇

👉👉यावर क्लिक करा👈👈

कांदाचाळसाठी ऑनलाइन अर्ज कोठे करावा 

प्रथम  दिलेल्या post मधील लिंक वर click करा.

शेतकऱ्यांकडे किती जमीन असायला हवी 

५ ते ५० मेट्रिक टन क्षमतेच्या कांदा चाळसाठी १ हेक्‍टर पर्यंत क्षेत्र तर ५० ते १०० मेट्रिक टन क्षमतेच्या कांदा चाळीसाठी १ हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र असावे लागते.

अर्जदाराच्या नावे स्वतःच्या मालकीची जमीन असणे आवश्यक कांदा पिकाची नोंद असणारा सातबारा उताराची प्रत व ८ अ उतारा हा महाडीबीटी पोर्टल उपलोड करावा लागतो.

लाभार्थींनी कांदा चाळ बांधण्यापूर्वी याबाबत करारनामा सोबत जोडलेल्या प्रपत्रात 20 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर नोटराईज करून सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांना सादर करावा लागणार आहे. तर (महाडीबीटी पोर्टल ऑनलाइन पद्धतीने कांद्याचा अनुदान घेण्यासाठी अर्ज आहे.

कांदा चाळीचे ऑनलाईन अर्ज मंजूर झाल्यास काय करावे

  • यामध्ये आपल्याला ऑनलाईन पद्धतीने ची सोडत होणार असून. आपल्या कांदा kanda chal anudan yojana   साठी आपले कृषी अधिकारी असतील किंवा कर्मचारी असतील हे आपल्या थेट शेतामध्ये येऊन पाहणी करतील.
  • कृषी विभागाकडून अनुदान न घेतल्याचा दाखला देखील आपल्याला जोडावा लागणार आहे.
  • त्याचबरोबर काम झाल्यानंतर जिओ टॅगिंग ने अर्जदाराचा कांदाचाळी चा फोटो देखील आपल्याला जोडावे लागणार आहे.
  • सदर योजनेतुन पती किंवा पत्नी यापैकी एका सदस्याला अनुदानाचा लाभ घेता येणार आहे.
  • 5 ते 50 मेट्रिक टन क्षमतेच्या कांदा चाळीचे अंदाजपत्रक नमुने खालील प्रमाणे असतात.

👉कांदाचाळसाठी ऑनलाइन अर्ज करण्यसाठी 👈
 👇👇👇👇

👉👉यावर क्लिक करा👈👈

लाभार्थी अटी आणि पात्रता

  • लाभार्थींनी कांदा चाळ बांधण्यापूर्वी याबाबत करारनामा सोबत जोडलेल्या प्रपत्रात 20 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर नोटराईज करून सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांना सादर करावा लागणार आहे.
  • महाडीबीटी पोर्टल ऑनलाइन पद्धतीने कांद्याचा अनुदान घेण्यासाठी अर्ज आहे. यामध्ये आपल्याला ऑनलाईन पद्धतीने ची सोडत होणार असून. आपल्या कांदा kanda chal anudan yojana साठी आपले कृषी अधिकारी किंवा कर्मचारी हे आपल्या थेट शेतामध्ये येऊन पाहणी करतील.
  • कृषी विभागाकडून अनुदान न घेतल्याचा दाखला देखील आपल्याला जोडावा लागणार आहे.
  • त्याचबरोबर काम झाल्यानंतर जिओ टॅगिंग ने अर्जदाराचा कांदाचाळी चा फोटो देखील आपल्याला जोडावे लागणार आहे.
  • सदर योजनेतुन पती किंवा पत्नी यापैकी एका सदस्याला अनुदानाचा लाभ घेता येणार आहे.

👉कांदाचाळसाठी ऑनलाइन अर्ज करण्यसाठी 👈
 👇👇👇👇

👉👉यावर क्लिक करा👈👈

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *