Ration Card: घरबसल्या करू शकता रेशन कार्डसाठी अर्ज,सरकारी योजनांचा मिळेल फायदा; जाणून घ्या प्रोसेस

Ration Card

Ration Card:रेशन कार्ड देखील एक महत्त्वाचे सरकारी कागदपत्रं आहे. तुमच्याकडे रेशन कार्ड Ration Card नसल्यास तुम्ही यासाठी घरबसल्या ऑनलाइन अर्ज करू शकता. याद्वारे तुम्हाला सरकारी योजनांचा देखील फायदा मिळेल.

👉रेशन कार्डसाठी online अर्ज करा👈
 👇👇👇👇

👉👉यावर क्लिक करा👈👈

:Ration Card Online Apply: आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स याप्रमाणेच रेशन कार्ड देखील एक महत्त्वाचे सरकारी कागदपत्रं आहे. मात्र, अनेकांकडे इतर कागदपत्रं तर असतात, मात्र रेशन कार्ड Ration Card नसते. सरकारी योजनांचा लाभ घेण्यापासून रहिवासी पुरावा म्हणून देखील रेशन कार्ड उपयोगी येते. सरकारद्वारे चालवण्यात येणाऱ्या अन्न धान्याशी संबंधित विविध योजनांचा याद्वारे फायदा होतो. खासकरून, गरीब कुटुंबांना याचा फायदा होतो. तुमच्याकडे देखील रेशन कार्ड Ration Card नसल्यास तुम्ही यासाठी घरबसल्या अर्ज करू शकता. याआधी रेशन कार्डसाठी Ration Card वारंवार सरकारी कार्यालयाच्या चक्करा माराव्या लागत असे. परंतु, आता तुम्ही सहज ऑनलाइन यासाठी अर्ज करू शकता. याविषयीची प्रोसेस जाणून घेऊया.

असा करा Ration Card साठी अर्ज

ऑनलाइन Ration Card साठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम तुमच्या राज्य अथवा केंद्रशासित प्रदेशाच्या फूड पोर्टलवर जावे लागेल. तुम्ही प्रथम पोस्ट मधी दिलेल्या लिंक वर जावून देखील तुमच्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाची लिस्ट पाहू शकता. यानंतर तुम्हाला तुमच्या राज्यावर क्लिक करायचे आहे व यानंतर एक पेज उघडेल. यात Food Security section दिसेल. येथे तुम्हाला अ‍ॅप्लिकेशन फॉर्मवर क्लिक करावे लागेल. यानंतर महत्त्वाची माहिती द्यावी लागेल. तसेच, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, हेल्थ कार्ड व अन्य सरकारी ओळखपत्र इत्यादी कागदपत्र द्यावी लागतील. सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला सबमिट करायचे आहे. १५ दिवसांच्या व्हेरिफिकेशननंतर तुम्हाला घरपोच रेशन कार्ड मिळेल.

👉रेशन कार्डसाठी online अर्ज करा👈
 👇👇👇👇

👉👉यावर क्लिक करा👈👈

कोणाला मिळेल रेशन कार्ड?

National Food Security Act (NFSA) अंतर्गत रेशन कार्ड तोच व्यक्ती बनवू शकतो, जो भारताचा नागरिक आहे व त्याच्याकडे आधीपासून कार्ड नाहीये. रेशन कार्ड Ration Card बनवण्यासाठी वय कमीत कमी १८ वर्ष पूर्ण असणे गरजेचे आहे. १८ वर्षांखालील मुलांची नावे त्यांच्या आई-वडीलांच्या रेशन कार्डमध्ये Ration Card समाविष्ट असतात. तसेच, लक्षात ठेवा की एका कुटुंबासाठी एकच रेशन कार्ड असते, जे कुटुंबातील प्रमुख व्यक्तीच्या नावे असते. याशिवाय, वार्षिक उत्पन्न कमी असलेले कुटुंबच रेशन कार्डसाठी अर्ज करू शकते. तुमच्याकडे रेशन कार्ड असल्यास तुम्हाला सरकारी योजनांचा फायदा मिळेल. तसेच, दरमहिन्याला मोफत अन्नधान्य देखील घेता येईल.

👉रेशन कार्डसाठी online अर्ज करा👈
 👇👇👇👇

👉👉यावर क्लिक करा👈👈

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *