तो कुठला खेळाडू आहे पाहण्यसाठी

काही क्रिकेटपटू या पै’शातील रक्कम ही समाजसेवेसाठी देखील वापरत असतात. पण आज आम्ही आपल्याला एका खेळाडू बद्दल माहिती देणार आहोत. हा खेळाडू विराट कोहली आणि धोनी यांच्यापेक्षा देखील अधिक पै’से कमावतो. या क्रिकेटपटुचे नाव ‘आर्यमान बिर्ला’ असे आहे. तो प्रख्यात उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यांचा मुलगा आहे.

आर्यमान हा आयपीएल 2018 मध्ये सहभागी झाला होता. यामध्ये त्याने राजस्थान रॉयल्स कडून सहभाग घेतला होता. आर्यमान हा मध्यप्रदेश कडून रणजी सामने खेळलेला आहे. आर्यमन याचे वडील कुमार मंगलम बिर्ला यांच्याकडे जवळपास 70 ह’जार को’टींची संपत्ती आहे. त्यामुळे हा क्रिकेटपटू सर्वाधिक श्रीमंत आहे, असे म्हणावे लागेल.

आर्यमान ला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड होती आणि आपला छंद पूर्ण करण्यासाठी त्याने क्रिकेट खेळायला सुरुवात केली. अगदी लहान वयातच क्रिकेटचे प्रशिक्षण घेऊन त्याने बारकावे शिकले. आर्यमान रणजी करंडक स्पर्धेत मध्यप्रदेश संघाचा देखील एक भाग होता, सध्या आर्यमान व्यक्तीक स’मस्यांमुळे क्रिकेटपासून दूर आहे. असे सांगितले जात आहे की, आ’रोग्याच्या कारणास्तव अरमानने क्रिकेट पासून अंतर ठेवले आहे सध्या तो त्याच्या आ’रोग्याकडे लक्ष देण्यात पूर्णवेळ देत आहे..