अतिवृष्टी नुकसान भरपाई 2021 जिल्ह्याच्या याद्या प्रकाशित
अतिवृष्टी नुकसान भरपाई २०२१ च्या जिल्ह्याच्या याद्या प्रकाशित करण्यात आलेले आहे. तर यामध्ये कोणत्या जिल्ह्याच्या याद्या प्रकाशित करण्यात आलेल्या आहेत. या अतिवृष्टी नुकसान भरपाई-२०२१ ची यादी आपल्या मोबाईलवर पीडीएफ मध्येहि डाऊनलोड करता येणार आहे. कोणत्या लाभार्थ्यांना किती रक्कम मिळाली, किती बाधित क्षेत्र आहे याची सर्व माहिती यादी मध्ये दाखवण्यात आलेली आहे. Nuksan Bharpai…